ब्रेकिंग न्यूज़

*कोरोना अलर्ट* अकोला मध्ये आत्ता पर्यंत एकूण 1007 पॉझिटिव्ह रुग्ण *आज रविवार दि.१४ जून २०२० रोजी सकाळीप्राप्त अहवालानुसार,* *प्राप्त अहवाल-९३* *पॉझिटीव्ह-२२(२१+१)* *निगेटीव्ह-७१*

अकोला महा ब्रेकिंग, राजेश अमृतकर विदर्भ ब्युरो चीफ, घरात रहा सुरक्षित रहा

*कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि.१४ जून २०२० रोजी सकाळीप्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-९३*
*पॉझिटीव्ह-२२(२१+१)*
*निगेटीव्ह-७१*

*अतिरिक्त माहिती*
आज प्राप्त अहवालात सात महिला व १५ पुरुष आहेत. त्यातले मोठी उमरी येथील दोन, शंकर नगर येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन, सिंदखेड येथील दोन तर उर्वरित शिवाजीनगर, देवी खदान, गाडगे नगर, नवाबपूरा, खेडेकर नगर, खदान, भांडपुरा, अकोट फ़ैल, तार फ़ैल, गायत्री नगर, गुलजार पुरा,वाडेगाव व बाळापूर येथील रहिवासी आहेत. *आजच्या अहवालातील एक रुग्ण हा मंगरूळ पीर जि.वाशीम येथील असून तो वाशीम जिल्हा रुग्णालयातून संदर्भित आहे. त्याचेवर अकोला येथेच उपचार सुरू आहेत.*

दरम्यान आज पाच मृत्यू नोंद झाले आहेत.
त्यात-
अकोट फ़ैल येथील ६८ वर्षीय महिला (दि.३ दाखल),
शंकर नगर येथील ५३ वर्षीय पुरुष (दि.१०दाखल),
बाळापूर येथील ५५ वर्षीय महिला (दि.१३ दाखल), बापूनगर येथील ५८ वर्षीय पुरुष (दि.३ दाखल),
*सिंधी कॅम्प येथील ५६ वर्षीय पुरुष(दि.१२ दाखल- हा रुग्ण आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता)*

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१००७*
*मयत-५१(५०+१),डिस्चार्ज-६२५*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३३१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close