ब्रेकिंग न्यूज़

आज सोमवार दि. २२ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,* *प्राप्त अहवाल- १८०* *पॉझिटीव्ह- ४८* *निगेटीव्ह- १३२

भारत 24TV न्यूज. राजेश अमृतकर विदर्भ ब्युरो चीफ ता. 22/06/2020

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात २२ महिला व २६ पुरुष आहे. त्यात बाळापूर येथील आठ, अकोट फाईल, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, गुलजारपुरा येथील चार, गंगानगर व पिंपळखुटा येथील प्रत्येकी तिन, शंकर नगर, शिवसेना वसाहत व पातुर येथील प्रत्येकी दोन, कमला नेहरु नगर, सोळासे प्लॉट, खदान, कळंबेश्वर, बार्शीटाकळी, शिवनी, अकोट, दुर्गा नगर, तारफैल, महाकाली नगर, गांधी नगर, सोनटक्के प्लॉट, गिता नगर, भगतवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील तेरा अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील आहेत.

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२४०*
*मयत-६६ (६५+१), डिस्चार्ज- ७६२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४१२*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close