ब्रेकिंग न्यूज़

अवैद्य वाहतुकीत प्रवास करू नका स्थानक प्रमुख सचिन चौव्हाण* *वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे विशेष बस सुरू

भारत 24TV न्यूज. नवीद अहेमद ( बसमत तालुका प्रतिनिधी ) 25/06/2020


तालुक्यातील पांगरा शिंदे येथे वसमत आगारातर्फे विशेष बस सेवा सुरू करण्यात आली ही बस सेवा आमदार चंद्रकांत नवघरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आले. मागील काही दिवसापासून शेतकरी वर्गासाठी व नागरिकांसाठी पांगरा शिंदे येथे विशेष बस सेवा सुरू करण्याच्या सूचना आमदार चंद्रकांत नवघरे यांनी वसमत आगारास दिले होती म्हणून दिवसातून दोन फेऱ्या सुरू करण्यात आले असल्याची माहिती ती स्थानक प्रमुख सचिन चौव्हाण यांनी दिली व स्थानक प्रमुख सचिन चौव्हाण यांनी प्रवाशांना आव्हान केले की सध्या जगभरात कोरणा महामारी चे थैमान सुरू आहे अशा काळात प्रवाशांनी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनात बसू नये या अवैध वाहनात प्रवाशांची संख्या जास्त असते व कुठल्याही सोशल डिस्टन्स चे पालन केले जात नाही म्हणून एसटी बसणेच प्रवाशांनी
प्रवास करावा आम्ही आगारातील बस सैनीटायझर करून व सोशल डिस्टन्स ठेवून प्रवास करतो असे ते म्हणाले सदरील कार्यक्रमास आमदार चंद्रकांत नवघरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते सदरील कार्यक्रमास प्रदीप पातेकर, पत्रकार नाहीद सिद्दिकी, कार्यशाळा अधीक्षक ए बी निकाळजे, सह एसटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ लिपिक शेख जावीद ,शेख पाशा यांचे मोलाचे कार्य होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close