ब्रेकिंग न्यूज़

वसमत येथे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा देशाचे माजी कृषीमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वर आक्षेपाह्रय टिप्पनी करणार्या भाजपाचा आमदार गोपीचंद पडळकर ह्याचा जाहीर निषेध करण्यात आला

भारत 24TV न्यूज. नवीद अहेमद. ( बसमत तालुका प्रतिनिधी ) 25/06/2020


वसमत येथे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा देशाचे माजी कृषीमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वर आक्षेपाह्रय टिप्पनी करणार्या भाजपाचा आमदार गोपीचंद पडळकर ह्याचा जाहीर निषेध करण्यात आला व उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे येथे निवेदन देण्यात आले त्यावेळी आमदार राजू भैया नवघरे ,अंबादास मामा भोसले, तानाजी बेंडे ,मुंजाजी दळवी, जिजा पाटील हरणे ,चंद्रकांत बागल ,त्रंबक कदम, आयुब पॉपुलर , रत्नमाला ताई शिंदे, मुनिता जाधव, इंदुबाई साखरे, माणिकराव भालेराव ,गजानन ढोरे ,विश्वनाथ भेगडे ,गौतम दवणे, दिलीप सोनटक्के, संदीप कराळे ,अमजद पठाण,मनोज भालेराव ,अॅड मोहसिन ,माजिद पठाण ,रशिद जाणीभाई ,तनविर अहमद, मोबीन भाई ,मैनोदीन संदलजी ,विजय चव्हाण, गणेश वाल्हेकर, उत्तम संवडकर , सोपान ढवळे, प्रताप ढवळे ,नागेश ढवळे, हनुमान बुलाखे ,पांडुरंग ढोबळे ,विश्वनाथ फेगडे,संदीप कराळे ,पुरभाजी हरबळे,सतार भाई,विनायक माखणे, आदि तालुक्यातील व शहरातील सर्व राष्ट्रवादी काॅग्रेसच्या कार्यकर्तांना कोरोना संबंधीत सर्व काळजी बाळगून एकत्रीत जमन्याचे आवाहान तालुका व शहर राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी, चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close