ब्रेकिंग न्यूज़

राष्ट्रवादी पार्टी ने आमदार गोपीचंद पडळकरचा पुतळा जाळुन निषेध शरद पवार यांच्यावर केली होती वादग्रस्त टीका

भारत 24TV न्यूज. अहमद पठाण ( औंढा तालुका प्रतिनिधी ) 26/06/2020


कळमनुरी. भाजपा चे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार वर वादग्रसत टिका केली होती याच्या निषेधार्थ दि 25 रोजी शहरात गोपीचंद पडळकर चा पुतळा जाळुन निषेध करित गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारा करण्यात आली
24 जुन रोजी भाजप चे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुर येथे राष्ट्रवादी कांग्रेस सुप्रिमो शरद पवार यांच्यावर खालच्या दर्जयाची टिपण्णी करित शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे अशे बेताल वक्तव्य केले होते याच्या निषेधार्थ शहरात तहसील कार्यालय समोर राष्ट्रवादी कांग्रेस व युवक राष्ट्रवादी कांग्रेस च्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर च्या विरोधात घोषणा बाजी करित पुतळा जाळण्यात आला व कळमनुरी पोलीस निरक्षक यांच्या कडे पडळकर यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारा करण्यात आली या वो वेळी नगर सेवक हुमायुन नाईक, मो नाजीम रज़वी, खाजा बागबान, अ समद अ रशीद, शेख खदिर उस्मान, संजय वाढवे, उमेश गोरे, गुलाब भोयर, आनंद राव कदम, शेख साजेद, शेख आरेफ लाला, यांची निवेदनावर स्वाक्षरी व उपसथिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close