ब्रेकिंग न्यूज़

*कोरोना अलर्ट* *आज शनिवार दि.२७ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,* *प्राप्त अहवाल-२३०* *पॉझिटीव्ह अहवाल-४२* *निगेटीव्ह-१८८*

भारत 24TV न्यूज. राजेश अमृतकर ( विदर्भ ब्युरो चीफ ) 27/06/2020

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी ४२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १९ महिला व २३ पुरुष आहेत. त्यात हरिहरपेठ येथील सहा, अकोट फैल येथील पाच, समर्थनगर पातूर येथील चार, न्यू राधाकिसन प्लॉट, सिंधी कॅम्प, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड येथील दोन तर आदर्श कॉलनी, सोनटक्के प्लॉट, बाळापूर रोड, कौलखेड, गंगानगर, गीतानगर, शिवर, शिवसेना वसाहत, गुलजारपुरा, कमलानगर, पोळा चौक, बार्शी टाकळी, मुर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोट व मंगळूरपीर वाशीम येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १४०६*
*मयत-७४ (७३+१), डिस्चार्ज-१०४७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२८५*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close