ब्रेकिंग न्यूज़

पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने केले आहे

भारत 24TV न्यूज. अहमद पठाण ( औंढा तालुका प्रतिनिधी ) 27/06/2020

औंढा नागनाथ: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपा आमदार गोपीनाथ पडळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल औंढा नागनाथ येथील विश्राम गृहा समोर रील राज्य रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गोपीनाथ पडळकर यांचा निषेध करत त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय दराडे, विधानसभा उपाध्यक्ष प्रवीण टोम्पे युवा तालुका अध्यक्ष,, आदित्य आहेर ऊप,अहमदपठाण , माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब गायकवाड, डॉक्टर सुभाष बोंडे,नगरसेवक शेख शकील,प्रमोद देशपांडे,गजानन सांगळे, सुभाष कावरे, प्रमोद गायकवाड, गोपाळ मगर, भगवान इगारे, बनराव माळवटकर, श्‍यामराव काशीदे,,,

छायाचित्र:गजानन नाईक औंढा नागनाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close