ब्रेकिंग न्यूज़

औंढा येथे नगरपंचायत ची परवानगी नसताना बांधकाम चालू आहे

अहमद पठाण ( औंढा तालुका प्रतिनिधी ) दि. 29/06/2020

औंढा येथे सर्विस इनाम वफ मिळकत गट क्रमांक. 380 मध्ये अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी वारंवार नगर पंचायत चे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन अलिमुद्दिन कमरुद्दीन खतीब, अक्रम रफीउद्दीन खतीब, नजीरोद्दीन खतीब, तरी अनाधिकृत बांधकाम थांबले नाही मग निवेदन करता यांनी उपोषणा 26 जून 2020 पासून उपोषणाला बसले तर आज रोजी 29 जून 2020 ला चार दिवस झाले असून आतापर्यंत उपोषण करता यांची आतापर्यंत दखल घेण्यात आली नाही उपोषण करता यांची पतकृती गंभीर झाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close