ब्रेकिंग न्यूज़

शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन औंढा तहसील येथे

अहमद पठाण ( औंढा तालुका प्रतिनिधी ) 07/07/2020


आहमद पठाण तालुका प्रतिनिधी औंढा . शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन औंढा तहसीलदार ब नँशनल बँक हिंगोली कायम ठेवण्यातआली. पेरजाबादला S B I आसोला ( जवळा बाजार) देण्यातआली. केळी तांडा S B I औंढा कायम ठेवण्यातआली. नांदखेडा महाराष्ट्रग्रामीण बँक औंढा देण्यातआली.
यावेळी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, माऊली झटे,राजाभाऊ मुसळे,बबन इघारे,रामप्रसाद पाटील, नंदु रवंदळे,दिलीपराव वावरे, बबन वैद्य, सुदामराव वैद्य, संतोष गारकर,प्रमोद खरात,तुकाराम गायकवाड, इत्यादी ऊपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close