ब्रेकिंग न्यूज़

आय एम सी ( IMC ) हरबल आयुर्वेदिक तालुका होलसेल वितरक एजन्सी मिळाल्या बद्दल सागर भैय्या जयस्वाल यांचे भव्य सत्कार

भारत 24TV न्यूज. नवीद अहेमद वसमत तालुका प्रतिनिधी 08/07/2020

वसमत. शहरातील प्रतिष्ठित प्रसिद्ध असलेले सागर भैय्या जयस्वाल तालुका वितरक म्हणून आय एम सी कंपनीची एजन्सी मिळाली आहे एजन्सी मिळाल्या च्या औचित्य साधून आज दि. 08 रोजी त्यांच्या निवास्थानी सागर लॉज येथे त्यांचे भव्य सत्कार करण्यात आले या वेळी पत्रकार व कंपनीचे असोसिएट भारत 24TV न्यूज चॅनल चे मुख्य संपादक फिरोज पठाण, पत्रकार इर्शाद पठाण, पत्रकार शेख नवीद अहेमद, व तसेच आय एम सी कंपनी चे गोल्ड स्टार अचीवर आसिफ अन्सारी, सुपरस्टार अचीवर माजिद पाशा, असोसिएट शेख युनूस, असोसिएट मोहम्मद युसुफ बागवान, आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close