ब्रेकिंग न्यूज़

तालुक्यात या वर्षी सुरुवातीला झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच पेरणी केली

.
अहमद पठाण तालुका प्रतिनिधी औंढा नागनाथ : तालुक्यात या वर्षी सुरुवातीला झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच पेरणी केली सध्या हे पिक कोळपणीला आले असून शेतकरी सध्या लॉक डाउन च्या काळात कोळपणी सह शेतीच्या कामात व्यस्त दिसत आहे .

अनेक शेतकरी सध्या शेतात कापसाला खत ,सोयाबीन कोळपणी,निदन खुरपणी करत आहेत कोळपणी करतांना तरुण शेतकरी लिंबाजी कठाळे.

छायाचित्र गजानन नाईक औंढा नागनाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close