ब्रेकिंग न्यूज़

जिल्ह्याच्या दौऱ्यात पालकमंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांना निवेदन.


अहमद पठाण तालुका प्रतिनिधी औंढानागनाथ.जिल्ह्याच्या दौऱ्यात पालकमंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांना निवेदन…दिनांक 11 जुलै रोजी हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांचा आयोजित दौरा होता..या दौऱ्यात त्यानी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची पाहणी केली…वगरवाडी या ठिकाणी दौऱ्यात ..शिरडशहापुर सर्कल च्या वतीने अहेमद पठाण,पिंटू क्षीरसागर, दादाराव आव्हाड, गोविंद आव्हाड, यांनी स्वागत केले..व प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे हप्ते वेळेवर मिळत नाही आणि सेंदूरसेना पाटी ते सेंदूरसेना गाव 3 km चा रस्त्याची अवस्था खूप भयानक झाली आहे.त्यामुळे नागरिकांना दवाखान्या सारख्या कामाला फार अडचण येत नाही..रस्त्यानेच पेशंट दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.. अशी अवस्था रस्त्याची झाली आहे त्यामुळं याकडे लक्ष द्यावं.. अशी विनंती निवेदनात केली आहे..यावरती दादाराव आव्हाड,पिंटू क्षीरसागर, अहेमद पठाण,गोविंद आव्हाड यांच्या स्वाक्षऱ्या होत्या..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close