ब्रेकिंग न्यूज़

शिरड शहापूर येथे शनिवारी परभणी मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये येणाऱ्या जमावाची कोणतीही व्यवस्था नसल्याकारणाने

तालुका प्रतिनिधी अहमद पठाण


शिरड शहापूर येथे शनिवारी परभणी मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये येणाऱ्या जमावाची कोणतीही व्यवस्था नसल्याकारणाने तसेच बाहेर गावातील येणाऱ्या शेतकऱ्याची बँकेत गैरसोय होत असून कर्मचाऱ्याची या कडे दुर्लक्ष होत असून लोकांना दिवसभर बँके समोर उन्हात उभे राहण्याची वेळ येत आहे. त्यांचा जमाव सोशल डिस्टंसिंग पालन कोठेही आढळून आले नाही त्यामध्ये बँकेची कुठलेही नियोजन नसून यामध्ये बँकेचा दिरंगाई पणा आढळत आहे बँकेच्या परिसरामध्ये जमाव वाढत असून येथे नेहमी गर्दी होत आहे तरी बँकेने याकडे लक्ष देऊन ेथील जमावानं ची व्यवस्था करावी आणि सोशल डिस्टंसिंग पालन करून सरकारला तसेच गावकर्‍यांना सर्वांना सहकार्य करावे अशी मागणी गावकरी करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close