ब्रेकिंग न्यूज़

शिरड शहापूर येथे. मा. डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेब यांचा आदेशानुसार. वृक्ष लागवड त्या साठी संदेश

अहमद पठाण औंढा तालुका प्रतिनिधी 30/08/2020

माजी सहकार मंत्री. मा. जयप्रकाश . शिरड शहापूर येथे. मा. डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेब यांचा आदेशानुसार. वृक्ष लागवड त्यासाठी त्यांनी संदेश दि यज्ञ यज्ञला व त्या संदेशानुसार शिवसेना शहर प्रमुख शिवराज रावले या कार्यक्रमाचे आयोजक यानुसार सर्व शिरड शहापूर येथील व्यापारी बंधूंना व तसेच गावकरी मंडळींना एक झाड एक असा संकल्प केला त्यानुसार सर्व शिरड शहापूर नगरीमध्ये सर्व गावकरी मंडळी व्यापाऱ्यांना एक झाड देण्यात आले झाड सर्व व्यापारी बंधूंनी लावण्यात यावा व तसेच हे सर्व व्यापारी बंधूंना देण्यात आले. कोरोना. चा.महामारी बिमारी बगिता. वाढदिवस. सोशल डिसिजन. पालन करून. साजरा झाला. आयोजित . शिवसेना शहर प्रमुख शिवराज रावले सागर रावले. विजय रावले संतोष संगेवार गजानन बच्चेवार भोजन रावले. आदींनी परिश्रम घेतले. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close