ब्रेकिंग न्यूज़

शिरड शहापूर येथील अहमद खा नुरुल्ला खान पठाण यांची मुस्लीम सेवा संघ तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

नवीद अहेमद ता. प्रतिनिधी 18/09/2020

शिरड शहापूर येथील अहमद खा नुरुल्ला खान पठाण यांची मुस्लीम सेवा संघ तालुका अध्यक्ष.औंढा नागनाथ येथील तालुकाध्यक्ष औंढा नियुक्ती करण्यात आली आहे तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली शिरड शहापूर येथील मुस्लीम सेवा संघ कार्यकारिणी जाहीर जबि पठाण. औंढा.तालुका उप अध्यक्षपदी ..शिरड शहापूर सर्कल अध्यक्षपदी शेख जुबेर उर्फ छोटू शेंदूर सेनेकर. तसेच समद पठाण शिरड शहापूर शहर अध्यक्ष. निवड करण्यात आली. आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close