ब्रेकिंग न्यूज़

मंगळवार आठवडी बाजार चे नागरिकांनी दिले अनाधिकृत कोवीड 19,हॉस्पिटल उठवणे बाबतचे निवेदन

फिरोज पठाण ( मुख्य संपादक ) भारत 24TV न्यूज


(शेख नवीद अहेमद तालुका प्रतिनिधी)

वसमत :अनाधिकृत कोवीड 19,हॉस्पिटल दुसऱ्या जागी हलविण्यात यावे या साठी निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय येथे देण्यात आले मंगळवार बाजार गट नंबर 180 अ मध्ये होत असलेले डॉक्टर यांचे विनापरवानगी खाजगी कोविंड 19 हॉस्पिटल चे विरोधात बेमुदत साखळी उपोषण दिनांक 17,10,2020 रोजी करण्यात येईल असा पत्र देण्यात आले मंगळवार आठवडी बाजार डॉक्टर सातपुते यांच्या दवाखान्या पुढे उपोषणा साठी बसण्या करिता पत्र देण्यात आले आणि मा.मुख्यमंत्री साहेबांनी आठवडी बाजारास भाजीपाला गुरे ढोरे बाजारास परवानगी दिली असल्यामुळे मंगळवारी वसमत तालुक्यातील दोनशे गावातील जनता बाजारासाठी मंगळवार बाजार खाजगी कोवीड 19, दवाखान्याच्या अगदी चिटकून बाजार भरतो त्यामुळे सर्व वसमत तालुका संक्रमित होण्याची भीती निर्माण झाली आहे त्यासोबत गल्लीतील सर्व परिसरातील लहान मोठ्यांना कोवीड 19, संक्रमित होण्याची भीती तयार होत आहे या करिता covid-19 हॉस्पिटल ची जागा हलविण्यात यावे नाही तर महिला लहान मुले ज्येष्ठ नागरिक व उपोषणा ला बसण्यात येईल असा निवेदनाद्वारे सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close